नवीन बॅचेसचे प्रवेश सुरू आहेत! (ऑफलाइन & ऑनलाइन)
परीक्षेची परिपूर्ण तयारी
अभ्यासक्रम व बॅचेस (Courses Offered)
MPSC, Combine, RTO, शिक्षक भरती व सरळसेवा परीक्षांसाठी अद्ययावत बॅचेस.
नव्या बॅचेस व अभ्यासक्रम
अभ्यासक्रम व बॅचेस (Courses Offered)
MPSC Special
MPSC राज्यसेवा (पूर्व व मुख्य परीक्षा)
१ वर्ष / ६ महिने ऑफलाइन / ऑनलाइन
- पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखत परिपूर्ण तयारी
- पोस्ट होल्डर व तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
- अद्ययावत छापील स्टडी मटेरियल व नोट्स
- डेली आणि वीकली टेस्ट सिरीज समाविष्ट
Combine Special
Combine Group B & Group C (संयुक्त गट-ब व गट-क)
६ महिने ऑफलाइन / ऑनलाइन
- PSI, STI, ASO, Clerk-Typist संयुक्त तयारी
- सामान्य ज्ञान (GS) व बुद्धिमत्ता विशेष सराव
- मागील वर्षांच्या प्रश्नांचे (PYQ) सखोल विश्लेषण
- प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष
विशेष भरती बॅच
RTO, शिक्षक भरती (TAIT, TET, CTET) व सरळसेवा विशेष बॅच
४ ते ६ महिने ऑफलाइन / ऑनलाइन
- RTO, TAIT, TET, CTET आणि सरळसेवा परिपूर्ण तयारी
- गणित, बुद्धिमत्ता व मराठी-इंग्रजी व्याकरण ट्रिक्स
- अद्ययावत पॅटर्ननुसार दैनिक सराव प्रश्नपत्रिका
- विशेष अभ्यासिकेची सुविधा & नोट्स उपलब्ध
Evaluation Batch
स्पेशल टेस्ट सिरीज (राज्यसेवा, कंबाइन व सरळसेवा)
दैनिक / साप्ताहिक पेपर सविस्तर स्पष्टीकरण
- आयोगाच्या धर्तीवर अद्ययावत प्रश्नपत्रिका
- ऑल महाराष्ट्र रँकिंग & राज्यस्तरीय तुलना
- प्रत्येक पेपरचे तज्ज्ञांकडून सखोल स्पष्टीकरण
- टाइम मॅनेजमेंट आणि ओएमआर शीट सराव
Subject Special
विषयनिहाय विशेष बॅचेस (Special Subject Batches)
२ ते ३ महिने कव्हर विषय
- इतिहास (History) विशेष वर्ग
- भूगोल (Geography) विशेष वर्ग
- राज्यशास्त्र (Polity) विशेष वर्ग
- अर्थशास्त्र (Economics) विशेष वर्ग
- चालू घडामोडी (Current Affairs) विशेष वर्ग
- सामान्य विज्ञान (General Science) विशेष वर्ग
- गणित आणि बुद्धिमत्ता (Maths & Aptitude) विशेष वर्ग
आमच्याशी संपर्क साधा
प्रवेश चौकशी फॉर्म (Inquiry Form)
प्रवेशासाठी ऑनलाईन नाव नोंदणी
खालील माहिती भरा. आमची टीम तुम्हाला त्वरीत संपर्क साधेल.
संपर्क माहिती (Contact Details)
पत्ता (Address):
बिझनेस पॉईंट, ऑक्सिजन जिम, दुसरा मजला, संभाजीनगर रोड, एमआयडीसी, बारामती, पिनकोड - ४१३१०२
Google Maps वर दिशा पहामोबाईल नंबर:
WhatsApp:
Google Maps वर ओपन करा
